Mahadev Quotes in Marathi | 2023 महादेव Best स्टेटस मराठी

Photo of author

By Abhishek Patel

Mahadev Quotes in Marathi:- हर हर महादेव ,हे नाव घेताच मनात एक वेगळीच ऊर्जा तयार होते ,जी कुठल्याही नावाने मिळतं नाही महणून महादेवांच्या भक्तांसाठी एक स्पेशल ब्लॉग घेऊन आलो आहे , ह्यात तुम्हाला सगळे महदेवांचे सुविचार आणि भक्तीचे विचार मांडले आहेत ,पूर्ण ब्लॉग वाचा आणि share करा सोशल मीडिया आणि whatsapp वर ,आणि आवडल्यास खाली comments मध्ये कळवा ,धन्यवाद .

2023 Mahadev Quotes In Marathi | महादेव स्टेटस मराठी

जेव्हा आयुष्यात खुप संकट येऊन पण तुम्ही खंबीर असाल ना तेव्हा समजून जायचं महादेवांनी तुम्हाला सांभाळून घेतल आहे .
मला कसलीच भीती नाही कारण माझ्यासोबत महादेव आहेत ,हर हर महादेव 
माझं आणि महादेवांच खूप छान नात आहे जिथे मी जास्त मागत नाही तिथे ते मला कधीच कमी पडू देत नाही.
अडचणी खूप आहेत जीवनात पण त्यांना समोर जायची ताकद महादेव फक्त तुमच्यामुळे येते.
किती पाप किती पुण्य,कोणाचे कोणालाच स्मरण नाही .विरह ही आहे कोठे कोठे,सार्‍यांनाच प्रेमाचे शरण नाही .सुटेल हा देह एक ना एक दिवस,कोणाच्याच नशिबी अमृताचे धरण नाही .कळ्यांचं आयुष्य फुलांन पर्यंत मर्यादित,पण काट्याला काही मरण नाही .आणि प्रत्येक फुलांच्या नशिबी,देवा तुझे चरण नाही.
त्यांनी विचारले :- काय मागितलेस महादेवांकडे ?मी म्हणालो :- काहीच नाही मागितल… जे आजपर्यंत दिले, त्यासाठी आभार मानले.
महादेव स्टेटस मराठीहे महादेवा संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोनासारख्या ,भयानक रोगापासून संपूर्ण जगाला, मुक्त कर हीच, तुझ्या चरणी प्रार्थना….
एक तुम्हीच आहात , जेसोबत राहण्याच प्रॉमिस देत नाहीत,पण साथ माझी कधीच सोडत नाहीत..
फक्त मनाने चांगले रहा, बाकी आपलं चांगलं करायला, आपले महादेव आहेच की…
फुलांची सुरुवात कळी पासून होते,जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते,प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,आणि आपल्या कामाची सुरुवात महादेवांच्या नावाने होते.
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाहीते तुझ्या चरणाशी आहे.कितीही मोठी समस्या असुदे महादेवातुझ्या नावातच समाधान आहे ,हर हर महादेव..
कोणतीही येऊदे समस्याते नाही सोडणार आमची साथअशा आमच्या महादेवांना नमनकरितो जोडुनी दोन्ही हाथ.
महाशिवरात्रीच्या संदेश मराठी 2023 / Mahashivratri sms marathi.🙏🌼🌷🏵️🌸👌🌺👌🌸🏵️🌷🌼🙏शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे, महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!
भले ही मुर्ति बनकर बैठे है, पर मेरे साथ खड़े है आये संकट जब भी मुझ पर, मुझ से पहले मेरे भोलेनेथ लड़े है । हर हर महादेव, जय महाकाल🙏🌼🌷🏵️🌸👌🌺👌🌸🏵️🌷🌼🙏
ॐ नमः शिवाय… महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…हर हर महादेव !🙏🌼🌷🏵️🌸👌🌺👌🌸🏵️🌷🌼🙏
मेरे जिस्म जान में भोलेनाथ नाम तुम्हारा है,आज अगर मैं खुश हूँ तो यह एहसानभी तुम्हारा है! थामा हुआ है हाथ मेराआपने मुझको मालूम है, मेरे हर पलहर लम्हे में मेरे भोलेनाथ, प्यार तुम्हारा है!!!
Mahashivratri Quotes In Marathi – महाशिवरात्री कोट्स मराठी
🙏🌼🌷🏵️🌸👌🌺👌🌸🏵️🌷🌼🙏मौत को मैं मुठ्ठी में रखता हुँ,मेरे हर सास को सावधान रखता हुँ…अरे ! कोई मेरे अरमानों की होली क्या करेगा…महाकाल का भक्त हुँ, दिल में सुलगतासमशान रखता हुँ…
🙏🌼🌷🏵️🌸👌🌺👌🌸🏵️🌷🌼🙏दुःख दारिद्र्य नष्ट होवो सुखसमृद्धी दारी येवो या महाशिवरात्रीच्याशुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामनापूर्ण होवो… Happy Mahashivratri !
🙏🌼🌷🏵️🌸👌🌺👌🌸🏵️🌷🌼🙏
🙏🌼🌷🏵️🌸👌🌺👌🌸🏵️🌷🌼🙏वह अकेले ही पुरी दुनिया में मुर्दे किभस्म से नहाते है ! ऐसे ही नहीं वोकालो के काल महाकाल कहलाते है !
🙏🌼🌷🏵️🌸👌🌺👌🌸🏵️🌷🌼🙏
Mahashivratri Status In Marathi – महाशिवरात्री स्टेटस मराठी
🙏🌼🌷🏵️🌸👌🌺👌🌸🏵️🌷🌼🙏कारुण्य सिंधु भव दु:ख हारी.. तुजविण शंभु मज कोण तारी… हर हर महादेव महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
🙏🌼🌷🏵️🌸👌🌺👌🌸🏵️🌷🌼🙏
Mahadev Quotes in Marathi
Mahadev Quotes in Marathi
🙏🌼🌷🏵️🌸👌🌺👌🌸🏵️🌷🌼🙏चीलम और चरस के नाम से मतकर बदनाम ऐ दोस्त ! महादेव काइतिहास उठा के देख ले मेरे महाकालने ज़हर पिया था गांजा, चरस औरदारु नहीं… – जय महाकाल
🙏🌼🌷🏵️🌸👌🌺👌🌸🏵️🌷🌼🙏
🙏🌼🌷🏵️🌸👌🌺👌🌸🏵️🌷🌼🙏शिव शंकराची शक्ती, शिव शंकराचीभक्ती, ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,आपल्या जीवनाची एक नवी आणिचांगली सुरुवात होवो, हीच शंकराकडेप्रार्थना… महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏🌼🌷🏵️🌸👌🌺👌🌸🏵️🌷🌼🙏
🙏🌼🌷🏵️🌸👌🌺👌🌸🏵️🌷🌼🙏ना पूछो मुझसे मेरी पहचान मैंतो भस्मधारी हूँ। भस्म से होताजिनका श्रृंगार मैं उस महाकालका पुजारी हूँ।।
🙏🌼🌷🏵️🌸👌🌺👌🌸🏵️🌷🌼🙏

🙏🌼🌷🏵️🌸👌🌺👌🌸🏵️🌷🌼🙏Shiv को YAAद रखो, मंJILपाओंगे Shiv को BHOOल गयेतो भTAK जाओंगे HAR HAR MAHADEV
🙏🌼🌷🏵️🌸👌🌺👌🌸🏵️🌷🌼🙏
🙏🌼🌷🏵️🌸👌🌺👌🌸🏵️🌷🌼🙏शिव शंकरांचा महिमा अपरंपार !शिव करतात सर्वांचा उद्धार,त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,आणि भोले शंकर आपल्या जीवनातनेहमी आनंदच आनंद देवो… ओमनमः शिवाय ! हैप्पी महाशिवरात्री !
🙏🌼🌷🏵️🌸👌🌺👌🌸🏵️🌷🌼🙏

Mahadev Quotes in Marathi

Mahadev Quotes in Marathi

1. जे तुमच्या सावलीत वाढतात ते अमृताचा एक थेंब पितात, जे महादेवाला सर्वस्व देतात ते अभिमानाने जीवन जगतात.
2. जीवनात सुख नाही हे महादेवाच्या भक्तीमध्ये आहे.
3. नाथ म्हणजे भोलेनाथ म्हणजे माणूस अनाथ कसा होऊ शकतो?
4. महान स्वर्गीय राजाचे भक्त आणि धार्मिक व्हा आणि महान स्वर्गीय राजावर पूर्ण विश्वास ठेवा. जर तुमच्यावर संकटे आली तर महान स्वर्गीय राजा तुमची काळजी घेईल.
5. हृदय शुद्ध असतानाच महादेव प्रकट होतात.
6. मी महादेवाच्या श्रद्धेचे पालन करतो पण लोक माझ्यावर नाराज आहेत.
7. मी राजकारणात नाही पण महादेवा तूच माझे सरकार.
8. भूतकाळ कायमचा निघून गेला पण माझ्या हृदयात फक्त महादेव आहे.
9. भिकारी देखील महाकालाच्या कृपेने धन्य होतात.
10. माझ्या प्रत्येक कामाची सुरुवात तुझ्या नावाने होते महादेवा, लोक म्हणतात तू भाग्यवान आहेस.
Mahadev Quotes in Marathi
Mahadev Quotes in Marathi

Mahadev Quotes in Marathi

1. तुझे सर्व कष्ट दुःख दूर होऊन जाईल तू फक्त महादेवाच्या भक्तीत बुडून जा, जसा दगडाचा तुकडा पाण्यामध्ये बुडून जातो.
2. जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात आणि जे विष पितात त्यांना देवाचे देव महादेव असे म्हणतात.
3. तुझ्या भक्तीत रमून गेलोय, खूप दुरून तुझ्या भेटीला आलोय, भर माझी रिकामी झोळी महादेवा मी तुझ्या दरबारात आलोय.
4. काळ त्याच काय बिघडवणार जो भक्त आहे महादेवाचा.
5. महादेव माझा त्यांच्या आयुष्याची नौका पार लावतो ज्यांचं या जगात कोणी नाही आणि त्यांचं ही कल्याण करतो जे माझ्या देवाच नाव सुद्धा घेत नाहीत.
6. जगतो अभिमानाने महादेवा तुझ्या नावाने.
7. भोलेनाथाचा भक्त आहे म्हणून भोळा राहतो मी.
8. महादेवाच्या भक्तांना ओळख सांगावी लागत नाही कारण चेहरा पाहूनच लोक ओळखतात कि हा महादेवाचा भक्त आहे.
9. मी नेहमी सक्त आहे कारण मी महादेवाचा भक्त आहे.
10. एकच शौक मी मनापासून करतो परिस्थिति कशीही असू दे महादेवाचे नाव मी नेहमी ओठांवर ठेवतो.
Mahadev Quotes in Marathi
Mahadev Quotes in Marathi

Mahadev Caption in Marathi

1. लोक म्हणतात कि तू सध्या कुठे राहतो आणि मी फक्त एकच उत्तर देतो महादेवाच्या चरणाशी.
2. खोट्या प्रेमापासून नेहमी दूर राहतो मी म्हणून तर महादेवाच्या भक्तीत रमून जातो मी.
3. बेइज्जतीची भीती फक्त त्यांनाच आहे ज्यांच्या कर्मात दाग आहे, आम्ही तर महादेवाचे भक्त आहोत आमच्या रक्तात आग आहे.
4. देवा तू तसाच आहेस जसा तू मला हवा आहेस पण देवा मला पण तू तसाच बनव जसा तुला मी हवा आहे.
5. महादेवा तुझ्या नावात शक्ति आहे, तुझ्या भक्तीत मुक्ति आहे, देवा तुझ्या आशीर्वादात संकट दूर करण्याची युक्ति आहे.
6. देवा प्रत्येक क्षणाला मी तुझ्या भक्तीत रमतो आणि ह्या जगात देवा मी फक्त तुलाच मानतो.
7. महादेवा तुझे नाव ओठांवर आहे म्हणून तर हे जग आमच्यावर प्रभावित झाले, आमचे शत्रू सुद्धा आम्हाला पाहिल्यावर म्हणतात ते पहा महादेवाचे भक्त आले.
8. मी श्रीमंत होऊन काय करू माझा महादेव तर फकिरांचा दिवाना आहे.
9. जो अहंकारी नसतो त्याच्याच मनात माझा महादेव वास करतो.
10. जर कर्म शुद्ध असेल तर महादेव हजारों लोकांमधून आपल्या सच्चा भक्ताला शोधून काढतात.
Mahadev Quotes in Marathi
Mahadev Quotes in Marathi

महादेव शायरी मराठी

1. भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची न बोलता जाणून घेतो इच्छा भक्ताच्या मनाची.
bholya shankara avad tula belachi belachya panachi n bolata janun gheto iccha bhaktachya manachi.
2. प्रेमाने जग जिंकता येत असेल पण माझ्या महादेवाला फक्त भोळ्या भक्तीने जिंकता येते.
premane jag jinkata yet asel pan majhya mahadevala fakt bholya bhaktine jinkta yete.
3. महादेवाच्या दरबारात सगळ जग बदलत, हातावरच्या रेषा सुद्धा बदलतात, जो नाव घेतो महादेवाचे त्याच पूर्ण नशीब बदलत.
mahadevachya darbarat sagal jag badlat, hatavarchya resha sudha badlatat, jo nav gheto mahadevache tyach purn nashib badalt.
4. महादेवाची राहू दे तुमच्यावर कृपा, बदलून जाऊ दे तुमचं नशीब, मिळू दे तुम्हाला ते सर्व काही जे तुम्ही आज पर्यंत स्वप्नात सुद्धा पाहिलं नाही.
mahadevachi rahu de tumchyawar krupa, badlun jau de tumch nashib, milu de tumhala te sarv kahi je tumhi aaj paryant swapnat sudha pahil nahi.
5. महादेवाचे चरण हाच स्वर्ग आहे, तो अमृत पित नाही तो विष पितो हाच तर देवता आणि महादेवातला फरक आहे.
mahadevache charan hach swarg ahe, to amrut pit nahi to vish pito hach tar devata ani mahadevatala farak ahe.
6. ना कोणाच्या अभावाने जगतो आम्ही, ना कोणाच्या प्रभावाने राहतो आम्ही महादेवाचे भक्त आहोत आमच्या स्वभावाने जगतो आम्ही.
na konachya abhavane jagato amhi, na konachya prabhavane rahato amhi mahadevache bhakt ahot amchya swabhavane jagto amhi.
7. कोणी प्रेमाचा पुजारी, तर कोणी पैशाच्या आहारी, तर कोणी करतो लूटमारी, मी तर एक शिव भक्त आहे मी फक्त जातो महादेवाच्या भक्तीच्या आहारी.
koni premacha pujari, tar koni paishachya ahari, tar koni karato lutmari, mi tar ek shiv bhakt aahe mi fakt jato mahadevachya bhaktichya ahari.
8. नावाचा प्रभाव पाडायला सुरुवात करा, कोणी विचारलं तर सांगा महादेवाचा भक्त आहे.
navacha prabhav padayala suruwat kara, koni vicharal tar sanga mahadevacha bhakt aahe.
9. स्मशानातील भस्माने शरीर सारे माखतो, महादेव तर जगाचा पालनहार आहे तोच सर्व जिवांचे रक्षण करतो.
smashanatil bhasmane sharir sare makhato, mahadev tar jagacha palanhar aahe toch sarv jivanche rakshan karato.
Mahadev Quotes in Marathi

Mahadev Quotes in Marathi

महादेव स्टेटस मराठी

हे महादेवा संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोनासारख्या ,भयानक रोगापासून संपूर्ण जगाला, मुक्त कर हीच, तुझ्या चरणी प्रार्थना….
एक तुम्हीच आहात , जेसोबत राहण्याच प्रॉमिस देत नाहीत,पण साथ माझी कधीच सोडत नाहीत..
फक्त मनाने चांगले रहा, बाकी आपलं चांगलं करायला, आपले महादेव आहेच की…
फुलांची सुरुवात कळी पासून होते,जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते,प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,आणि आपल्या कामाची सुरुवात महादेवांच्या नावाने होते.
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाहीते तुझ्या चरणाशी आहे.कितीही मोठी समस्या असुदे महादेवातुझ्या नावातच समाधान आहे ,हर हर महादेव..
कोणतीही येऊदे समस्याते नाही सोडणार आमची साथअशा आमच्या महादेवांना नमनकरितो जोडुनी दोन्ही हाथ.

महादेव स्टेटस मराठी sms

महादेवा तुम्ही सोबत असता म्हणून संकटांना सामोरं जाण्याची तक्त दुप्पट होते ,हर हर महादेव.
जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंततुज नाव ओठावर असेल आणिज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावरनसेल त्यादिवशी भोलेनाथ मी तुझ्या जवळ असेन
महादेवा जे काही नशिबातवाढवून ठेवले आहेसते फक्त सहन करण्याचीशक्ती दे…
महादेवांचे आशिर्वाद तुमच्यावर नेहमी असावातुमचा चेहरा नेहमी हसरा दिसावाआम्हालाही तुमचा हेवा वाटावाअसा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा…
जगी ज्यास कोणी नाहीत्यास देव आहे निराधारआभाळाचा तोच भार साहे, हर हर महादेव …
खूप अडचणी आहेत जीवनातपण त्यांना सामोर जाण्याची ताकतमहादेवा फक्त तुमच्यामुळे येते …
माझं दुःख फक्त माझ्या महादेवांनामाहित आहे .लोकांनी तर मला फक्त हसतानाचपहिलय…

har har mahadev quotes in marathi

हर हर महादेव नाव घेतताच , मनात जो उत्साह निर्माण होतो तो दुसर्‍या कश्यानेच होत नाही …
हर हर महादेव ,महादेवांची ची कृपा सदैव तुमच्या आणि तुमच्या परिवारावर राहो .शुभ सोमवार…
महादेवा जेव्हा मला कधी एकट वाटतं ना ,तेव्हा मी तुमच्याशी बोलत बसतो ,तेव्हा आयुष्यातील अर्धे भार कमी होतात आस वाटत ,तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत , अशी कृपा असूया तुमची …
आयुष्यात खूप संकट येतात ,खूप दुखं येतात पण म्हणून मी तुमची भक्ति करणं ,कधी सोडले नाही कारण मला माहीत आहे ,तुम्ही सगळं बघत असता ,मला खात्री आहे ही वेळ ही लवकरच निघून जाईल .
RELATED POST
Samanarthi Shabd In Marathi
Virudharthi Shabd In Marathi
Archive Meaning in Marathi
Obsessed meaning in Marathi
Mahadev Quotes in Marathi
100 job Shabd in Marathi
Vibes Meaning in Marathi

1 thought on “Mahadev Quotes in Marathi | 2023 महादेव Best स्टेटस मराठी”

Leave a Comment