UPSC full form in Marathi | UPSC चा फुल्ल फॉर्म

Photo of author

By Abhishek Patel

UPSC full form in Marathi:-मित्रांनो तुम्ही UPSC बद्दल जरूर कुठे ना कुठे ऐकल असेल. परंतु, बऱ्याच लोकांना UPSC बद्दल पूर्ण माहिती नसते. तर मित्रांनो आज आपण या लेखामध्ये UPSC Full Form In Marathi, UPSC म्हणजे काय?, UPSC साठी लागणारी पात्रता, UPSC Meaning In Marathi अशी सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो मग आता वेळ वाया न घालवता आपण माहिती जाणून घेण्यास सुरवात करूया.

मित्रांनो आपण हा लेख पूर्ण शेवट पर्यंत वाचाल अशी आशा बाळगतो आणि जर या लेखाबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा ह्या लेखाबद्दल तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यावयाच्या असल्यास आम्हाला नक्की Comment करून सांगा. तसेच आपल्या मित्रांबरोबर हि माहिती नक्की Share करा जेणेकरून त्यांना पण UPSC Kay Aahe माहिती होईल.

नमस्कार मित्रांनो, मागील पोस्ट आपण IAS फुल्ल फॉर्म आणि IAS परीक्षा म्हणजे काय? याबद्दल सविस्तर माहिती बघितली आहे.

त्याचप्रमाणे आजच्या या पोस्ट मध्ये आपण UPSC चा फुल्ल फॉर्म काय आहे? आणि UPSC परीक्षा म्हणजे काय? याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया.

UPSC Full Form in Marathi | UPSC म्हणजे काय?

UPSC चा फुल्ल फॉर्म “Union Public Service Commission” असा होतो आणि मराठी मध्ये याला “केंद्रीय लोकसेवा आयोग” किंवा “संघ लोक सेवा आयोग” असे म्हणतात. आता देखील आपण पाहायला गेलो तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील बरेचशे विद्यार्थी यूपीएससी या परीक्षेची तयारी करत आहेत.

UPSC Full FormUnion Public Service Commission | केंद्रीय लोकसेवा आयोग

यूपीएससी ही एक राष्ट्रीय स्तरावरील सिविल सर्विस परीक्षा आहे व या परीक्षेद्वारे केंद्रीय स्तरावरील गट अ आणि गट ब अश्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली जाते. तसेच या परीक्षेद्वारे दरवर्षी केंद्रीय स्तरावरील 24 सर्वात उच्च सिविल सर्विसेस पदांसाठी भरती केली जाते.

UPSC म्हणजे काय? UPSC kay aahe?

मित्रांनो ज्याप्रमाणे आपण आधीच बघितले आहे कि MPSC हि एक राज्य सरकारची संस्था आहे. त्याचप्रमाणे UPSC हि एक केंद्र सरकारची संस्था आहे. UPSC मध्ये राज्य सरकारचा कोण्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो.

UPSC ची स्थापना १ ऑक्टोबर १९२६ झाली होती. तसेच नंतर UPSC Full Form In Marathi ला भारतीय संविधान २६ जानेवारी १९५० नुसार संविधानिक मान्यता देण्यात आली.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास UPSC हि एक भरती प्रक्रिया राबविणारी केंद्र सरकारची संस्था आहे. हि संस्था प्रामुख्याने गट-अ व गट-ब म्हणजेच Class-1 व Class-2 या पदासाठी भरती प्रक्रिया राबविते.

UPSC परीक्षेसाठी पात्रता | UPSC Exam Eligibility

  • UPSC परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थी एखाद्या मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेमधून पदवीधर असणे फार महत्त्वाचे आहे. तसेच कोणत्याही मुक्त विद्यापीठातील पदवी देखील येथे ग्राह्य मानले जाते.
  • तसेच फक्त भारतीय नागरिक ही यूपीएससी परीक्षेसाठी पात्र असतात.
  • पदवीधर असण्यासोबतच विद्यार्थ्यांचे वय सुद्धा या पात्रता टप्प्यामध्ये असावे लागते, विद्यार्थ्यांच्या जातीनुसार वयोमर्यादा मध्ये विविधता असतात
  • तुम्ही जर जनरल कॅटेगरी मधून असाल तर परीक्षेसाठी वयोमर्यादा ही 32 वर्ष एवढी असते, तसेच जर तुम्ही इकॉनोमिकल विकर सेक्शन म्हणजेच ईडब्ल्यूएस या जातीचे असाल तर तुमच्यासाठी कमाल वयोमर्यादा ही 42 एवढी असते, “UPSC Full Form In Marathi” एससी एसटी यांच्यासाठी वयोमर्यादा ही 37 एवढी असते आणि तसेच ओबीसी यांच्यासाठी वयोमर्यादा ही 35 वर्षे एवढे असते.

यूपीएससी परीक्षेचे स्वरूप | UPSC Exam Pattern

यूपीएससी भरती प्रक्रिया ही सर्व ठिकाणी तीन टप्प्यांमध्ये विभागली गेलेली असते व या तीन टप्प्यांमध्येच ती पार पाडली जाते.

  1. पूर्व परीक्षा | Pre-examination

UPSC मुख्य परीक्षा याची पात्रता ठरवण्यासाठी युपीएससी पूर्व परीक्षा ही घेतली जाते. जे उमेदवार पूर्व परीक्षा पास होतात फक्त तेच उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवले जातात. तुम्हाला जर यूपीएससी पूर्व परीक्षा मध्ये पास व्हायचे असेल तर तुम्हाला 33% गुण असणे आवश्यक आहे व या परीक्षेचे मार्क हे फक्त मुख्य परीक्षेची पात्रता ठरविण्यासाठी वापरले जातात.

  1. मुख्य परीक्षा | Main Exam

जे उमेदवार पूर्व परीक्षा पास झालेले असतात त्यांनाच मुख्य परीक्षेसाठी बसण्यास पात्र असतात. मुख्य परीक्षेचे मार्क हे पद देताना ग्राह्य धरले जात नाहीत, मात्र मुख्य परीक्षेचे मार्क्स यावरच तुम्ही इंटरव्यू साठी पात्र आहात का नाही हे ठरवले जाते. यूपीएससी मुख्य परीक्षेचे स्वरूप- मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला एक भारतीय भाषा ,इंग्रजी, निबंध जनरल स्टडीज चे चार विभाग आणि दोन ऑप्शनल विषय असतात व हा पेपर एकूण 1750 गुणांचा असतो.

  1. मुलाखत | Interview

यूपीएससी या परीक्षेतील सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे इंटरव्यू चा असतो यूपीएससी ची मुलाखत ही एकूण 275 गुणांची असते व यूपीएससी मुख्य परीक्षा पास होऊन जा आलेल्या उमेदवारांची मुलाखत ही घेतली जाते.

UPSC साठी आवश्यक असलेली पात्रता.

  • या परीक्षेस पात्र होण्याकरिता सर्वप्रथम उमेदवाराकडे कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे किंवा उमेदवार हा पदवीच्या शेवटच्या वर्षांमध्ये परीक्षा देत आसावा.
  • उमेदवार हा भारताचा नागरिक असावा लागतो.
  • इतर मागासवर्गीय मधील (OBC)उमेदवाराचे किमान वय हे २१ वर्षे आणि कमान वय हे ३५ वर्ष असणे गरजेचे आहे.
  • अनुसूचित जाती (SC ) /अनुसूचित जमाती (ST) मधील उमेदवाराचे किमान वय हे २१ वर्षे आणि कमान वय हे ३७ वर्ष असणे गरजेचे आहे.
  • तसेच सामान्य वर्गामधील उमेदवाराचे किमान वय हे २१ वर्षे आणि कमान वय हे ३२ वर्ष असणे गरजेचे आहे.

तुमच्याकडे जर वर दिलेल्या सर्व गोष्टी असतील तर तुम्ही UPSC परीक्षा देऊ शकता.”UPSC Full Form In Marathi”

UPSC द्वारे कोणत्या कोणत्या परीक्षा घेतल्या जातात?

UPSC द्वारे प्रामुख्याने गट-अ आणि गट-ब या पदासाठी परीक्षा घेतल्या जातात. आता आपण त्या कोणत्या परीक्षा आहेत ते जाणून घेणार आहोत.

  • राष्ट्रीय संरक्षण अकादमी – National Defence Academy (NDA)
  • नवल अकादमी परीक्षा – Naval Academy Examination (NAE)
  • एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा – Combined Defense Services Exam (CDS)
  • नागरी सेवा परीक्षा – Civil Services Examination (CSE)
  • अभियांत्रिकी सेवा परीक्षा – Engineering Services Examination (ESE)
  • एकत्रित भू-वैज्ञानिक आणि भूगर्भशास्त्रज्ञ परीक्षा – Combined Geo-Scientist and Geologist Examination.
  • केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची परीक्षा – Central Armed Police Forces Examination (CAPF).
  • विशेष वर्ग रेल्वे शिक्षु परीक्षा – Special Class Railway Apprentices Exam (SCRA)
  • भारतीय आर्थिक सेवा आणि भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा – Indian Economic Service and Indian Statistical Service Examination (IES/ISS).
  • एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा (सीएमएस) – Combined Medical Services Examination (CMS)
  • भारतीय वनीकरण सेवा परीक्षा – Indian Forestry Services Examination (IFoS).

UPSC परीक्षेमध्ये निवड प्रक्रिया कशी असते?

UPSC परीक्षेमध्ये IAS, IPS, IFS, IRS या पदासाठी ३ टप्यामध्ये परीक्षा घेतली जाते.

  • पूर्व परीक्षा (Prelims Exam)
  • मुख्य परीक्षा (Mains Exam)
  • मुलाखत (Interview)

पूर्व परीक्षा पास केल्यास उमेदवार मुख्य परीक्षेस पात्र होतो आणि मुख्य परीक्षेस पास झाल्यावर उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवले जाते. मुलाखती नंतर मग उमेदवाराला विशिष्ट पदासाठी नियुक्त केले जाते.

UPSC साठी अर्ज कसा करावा? UPSC Apply Online.

UPSC परीक्षेस अर्ज करण्यासाठी उमेदवाराला UPSC च्या अधिकारीक संकेतस्थाळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.

तिथे उमेदवारास योग्य ती वयक्तिक माहिती भरावी लागते नंतर उमेदवाराचा पासपोर्ट फोटो, स्वाक्षरी आणि काही महत्वाचे डॉक्युमेंट उपलोड करावे लागतात.

नंतर उमेदवार ज्या पदासाठी पात्र आहे त्या पदासाठी अर्ज करू शकतात.

इथे खाली मी UPSC(संघ लोकसेवा आयोग) चे अधिकारीक संकेतस्थळ सांगत आहे. तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

Apply Online For UPSC Exam / संघ लोकसेवा आयोग

निष्कर्ष | UPSC Information in Marathi

अश्या प्रकारे आपण UPSC परीक्षेबद्दल संपूर्ण मराठी माहिती वरील लेखामध्ये बघितली आहे आम्हाला आशा आहे की तुम्हाला “UPSC Full Form In Marathi” वरील माहिती समजली असेलच. तरी तुम्हाला सदर लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास आम्हाला नक्की कळवा.

तसेच तुम्हाला आणखी काही विषयाबद्दल मराठी माहिती हवी असल्यास नक्की कंमेंट करा आणि त्याचप्रमाणे वरील लेखाला सोशल मीडिया वर तुमच्या मित्रांना शेअर करा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

UPSC परीक्षा म्हणजे काय?

UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण आणि सर्वोकृष्ट सिविल सर्व्हिसेस परीक्षेपैकी एक परीक्षा आहे. या केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भारत सरकारसाठी योग्य आणि पात्र उमेदवारांची भरती केली जाते. “UPSC Full Form In Marathi” ही परीक्षा UPSC पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अश्या तीन मुख्य टप्प्यांत घेतली जाते. तसेच या आयोगामध्ये IAS, IFS, IPS यांसारख्या विविध पदांसाठी विविध परीक्षा आयोजित केल्या जातात.

UPSC चा फुल्ल फॉर्म काय?

“UPSC Full Form In Marathi” , “Union Public Service Commission” असा होतो, आणि UPSC ला मराठी मध्ये “केंद्रीय लोकसेवा आयोग” असे म्हणतात.

धन्यवाद!

Leave a Comment